Math, asked by yuvrajjagtap3505, 3 months ago

'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?'
m) पुढील मुद्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा :
मुद्दे
'उत्तमलक्षण' किंवा 'खोद आणखी घोडेसे
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री
(ii) कवितेचा विषय
(iii) कविता
आवडण्याची
आवडण्याची कारणे

। रसग्रहण:
पुढे दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा :
'वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.'
विभाग 3 : स्थूलवाचन​

Answers

Answered by suhaneetelar055
6

Answer:

उत्तमलक्षण

Step-by-step explanation:

। - संत रामदास

२ - उत्तम मानसाची लक्षणे

3 - मला ही कविता खुप आवडते कारण यात संत रामदासानी उत्तम मानसांची लक्षण त्याची वागणुक कशी व आपण कसे वागावे असे या कवितेत सागितले आहे . यातुन आपल्याला खुप काही शिकण्यास मिळतो .

Similar questions