History, asked by riyank9001, 1 year ago

मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा

Answers

Answered by sanjaydatkhile
46
it is answer of your question
Attachments:
Answered by fistshelter
37

Answer: मैदानी आणि बैठ्या खेळांमधील फरक पुढीलप्रमाणे:

१) मैदानी खेळ हे उभे राहून खेळायचे असतात. त्यामुळे ते मैदानावर खेळले जातात. बैठे खेळ हे प्रामुख्याने एका जागी बसून खेळले जातात. घरात, पारावर अशा ठिकाणी बैठे खेळ खेळता येतात.

२) मैदानी खेळात शारीरिक कसरतीची आवश्यकता असते. बैठ्या खेळात शारीरिक कसरत कमी असते.

३) उदाहरणार्थ. मैदानी खेळ- क्रिकेट, कबड्डी.

बैठे खेळ- सापशिडी, बुद्धिबळ.

Explanation:

Similar questions