Hindi, asked by nakshatraredkar, 1 month ago

मैदानात तुम्ही कोणता खेळ खेळता? 2.तो तुम्हाला का आवडतो? 3.10 ते 12 ओळीत तुमच्या शब्दात लिहा.​

Answers

Answered by riteshrathod3453
8

Answer:

भला क्रिकेट खेळायला आवडतं कारणं सांगायची गरज न्हाय तुम्हा सर्वांना हे सगळं माहीत आहे की हा खेळ सर्वात जास्त आपल्या देशात खेळला जातो.

Answered by studylover32
6

Answer:

या खेळांमध्ये क्रिकेट, फूटबॉल, उंचउडी, लंगडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोवबॉल, पकडापकडी, आशा विविध खेळांचा समावेश होतो. मैदानी खेळ हे प्रत्येक वयोगटाचे व्यक्ती आनंदाने खेळतात. कुस्ती हा फार जुना मर्दानी खेळ आहे.

Explanation:

कुस्ती हा मराठी शब्द 'कुश्ती' या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्व खेळले जाई, त्यास कुश्ती हे नाव प्राप्त झाले.

please follow my di I'd @ dapusharee

Similar questions