India Languages, asked by siddheshgadage0985, 1 month ago

मोठेपणी तुम्हाला कोन व्हावेसे आणि का ने थोडंक्यात लिहा (सैनिक)​

Answers

Answered by tejujawale146
4

Answer:

मला मोठ्या परी भारतीय सैनिक व्हायचे आहे

Explanation:

भारतीय भारतीय सैनिक होऊन लोकांची आणि भारतातील सर्वच व्यक्तींचे रक्षण करण्याचे करण्याचे मला सौभाग्य प्राप्त होईल हे माझ्यासाठी खूप महत्वाचे गोष्ट आहे आणि मी जरी सैनिक युद्धामध्ये मेलो तरी पण मला फार आनंद होईल तो भारतीय तिरंगा जेव्हा माझ्या अंगावर टाकल्या जाईल तेव्हा मी अमर होइल

Similar questions