मोठेपणी तुम्हाला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा
Answers
Answered by
84
मला मोठेपणी डॉक्टर व्हावेसे वाटते.
Explanation:
- मोठेपणी मला एक डॉक्टर व्हावेसे वाटते.
- मला डॉक्टर या कारणामुळे व्हायचे आहे कारण एखाद्याचे जीव वाचवण्याचे सगळ्यात महत्वपूर्ण कार्य एक डॉक्टर करतो. डॉक्टरांना समाजात भरपूर मान मिळतो.
- डॉक्टर झाल्यावर मी समाजातील गोरगरीबांचे उपचार विनामूल्य करणार. मी कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता माझ्या पेशंटची काळजी मनोभावाने घेणार.
- डॉक्टर बनून मी लोकांना स्वस्थ जीवनासाठी चांगल्या सवयी, पौष्टिक आहार व व्यायामाचे महत्व समझवण्याचे प्रयत्न करणार.
- मी रुग्णांंच्या सेवेसाठी नेहमी हजर असणार. मी त्यांचे उपचार योग्य व उत्तम प्रकारे करणार.
Answered by
6
Explanation:
मला मोठेपणी डॉक्टर व्हावेसे वाटते कारण मला इतरांची सेवा व जीव वाचवण्याची लहानणापासूनचे स्वप्न आहे
Similar questions
World Languages,
3 months ago
Hindi,
3 months ago
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Hindi,
11 months ago
Chemistry,
11 months ago
Business Studies,
11 months ago