History, asked by yashrajmore, 1 month ago

मुद्रा ही वनस्पती वाढीसाठी आवश्यक आहे मराठी उत्तर​

Answers

Answered by sangram3636
3

Explanation:

वनस्पतीला वाढीसाठी नायट्रोजन, स्फुरद आणि पालाश ही प्रमुख द्रव्ये आणि गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम ही दुय्यम द्रव्ये आवश्यक असतात. तसेच बोरॉन, लोह, जस्त, मंगल, तांबे, मॉलीब्डेनम आणि क्लोरिन या सूक्ष्म द्रव्यांचीही अल्प प्रमाणात त्यांना गरज असते. ही द्रव्ये वनस्पतीची मुळे मातीतून पाण्याद्वारे मिळवतात.

Similar questions