Hindi, asked by shalinimangeshgurav3, 2 months ago

मंदिरापुढती व श्रमाची मूळ रुप व सामान्य रुप​

Answers

Answered by arnavrawat1811
0

Answer:

विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्यरूप असे म्हणतात.

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.

हा बदल पदाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो.

Similar questions