India Languages, asked by JumpropechampionMRB, 11 months ago

मंदिरात घंटा लावण्यामागचे शास्त्रीय कारण काय?

Answers

Answered by bhagyashripawar132
0

Answer:

मंदिरात घंटा लावण्या मागचे कारण :

आपण मंदिरात गेल्या नंतर लगेच घंटा वाजवतो. घंटा वाजल्यानंतर त्याचा आवाज मंदिरात सात सेकंद घुमतो.आणि शरीरातील सात हीलींग सेंटर्स ला सक्रिय करतो.

Similar questions