Art, asked by dikshitaudakhe, 2 months ago

मुद्रित शोधन करण्यासाठी waprlya janarya sanketik khuna​

Answers

Answered by subashadvocate1974
0

Answer:

मुद्रितशोधन म्हणजे इंग्रजीत प्रूफरिडींग किंवा प्रुफ तपासणे. छापला जाणारा मजकुर मुळ लेखनासारखाच(हस्तलिखित) असेल हे पहाणे नसल्यास,त्यात आवश्यक दुरुस्त्या करणे.पुर्वी मुद्रणात खिळे(टाईप) जोडुन जो मसुदा छापावयाचा त्याचा प्रथम साचा तयार करण्यात येत असे. त्याच्यासाठी खिळे (टाईप) एकत्र जोडुन वाक्यातील एक एक शब्द तयार केला जात असे. मग ते शब्द जोडुन वाक्ये,परिच्छेद,संपूर्ण पान असे तयार होते असे. त्याची कच्ची छपाई करून ते पान मग मुद्रितशोधनासाठी देण्यात येत असे. खिळे जोडण्यात चुका झाल्यास छपाई नीट होत नसे. खिळे जोडणारे कामगार हे अल्पशिक्षित वा अर्धशिक्षित असत. त्यांना भाषेचे किंवा शुद्धलेखनाचे सखोल ज्ञान नसे. त्यांच्या चुका सुधरविण्यास मुद्रितशोधनाचा जन्म झाला

Answered by krishnapokar8775
0

Answer:

Accessibility Tools

Increase Text

Decrease Text

Grayscale

High Contrast

Negative Contrast

Light Background

Links Underline

Readable Font

Reset

Skip to content

मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती

मुद्रितशोधन

>कला>उपयुक्त कला>मुद्रितशोधन

मुद्रितशोधन : (प्रुफ करेक्शन). मुद्रिते वाचून त्यांतील चुकांचे दिग्दर्शन करणे म्हणजे मुद्रितशोधन होय. वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ-पुस्तके, पुस्तिका, विज्ञापन-पत्रिका, लहानमोठी हस्तपत्रके इ. प्रकारांतील कोणत्याही मजकुराचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी त्याचे मुद्रितशोधन करण्याची आवश्यकता असते. मुद्रितशोधनाचे हे काम मुद्रितशोधक (प्रुफ-रीडर वा करेक्टर) आणि मुद्रितसहायक किंवा मूळप्रतवाचक (कॉपी होल्डर) अशा दोन व्यक्तींद्वारा होत असते. कधी कधी मात्र दोघांचेही काम एकच व्यक्ती करते.

जुळाऱ्याने मजकुराची जुळणी केल्यावर तो मजकूर एका हातयंत्रावर चढवून त्यांची एक मुद्रणप्रत तयार करतात आणि ती मुद्रितशोधकाकडे देतात. या मुद्रणप्रतीला हस्तमुद्रित म्हणतात. हे हस्तमुद्रित मुद्रितशोधक मूळ हस्तलिखिताशी ताडून पाहतो आणि त्यात काही मुद्रणदोष आढळल्यास ते तो विशिष्ट चिन्हांद्वारे हस्तमुद्रितात दर्शवितो.

Similar questions