India Languages, asked by sanjyotumbrajkar24, 1 day ago

मुद्रितशोधकांची आवश्यकता भविष्यात का वाढणार आहे, हे स्पष्ट करा​

Answers

Answered by siddharthnigam605
2

Explanation:

मुद्रितशोधन म्हणजे इंग्रजीत प्रूफरिडींग किंवा प्रुफ तपासणे. छापला जाणारा मजकुर मुळ लेखनासारखाच(हस्तलिखित) असेल हे पहाणे नसल्यास,त्यात आवश्यक दुरुस्त्या करणे.पुर्वी मुद्रणात खिळे(टाईप) जोडुन जो मसुदा छापावयाचा त्याचा प्रथम साचा तयार करण्यात येत असे. त्याच्यासाठी खिळे (टाईप) एकत्र जोडुन वाक्यातील एक एक शब्द तयार केला जात असे. मग ते शब्द जोडुन वाक्ये,परिच्छेद,संपूर्ण पान असे तयार होते असे. त्याची कच्ची छपाई करून ते पान मग मुद्रितशोधनासाठी देण्यात येत असे. खिळे जोडण्यात चुका झाल्यास छपाई नीट होत नसे. खिळे जोडणारे कामगार हे अल्पशिक्षित वा अर्धशिक्षित असत. त्यांना भाषेचे किंवा शुद्धलेखनाचे सखोल ज्ञान नसे. त्यांच्या चुका सुधरविण्यास मुद्रितशोधनाचा जन्म झाला.हे काम करणाऱ्या व्यक्तीस मुद्रितशोधक (प्रुफरीडर) म्हणतात.

Answered by satyam21461
3

Similar questions