India Languages, asked by mltommy7, 6 days ago

मुद्रितशोधनाचया तंत्रातिल तीन वाचनाचे महत्व​

Answers

Answered by loknadamjinaga1044
0

Answer:

जीवनात यश, सम्मान व ओळख मिळवण्यासाठी शिक्षण खूप उपयुक्त आहे व शिक्षणात एक महत्वपूर्ण भाग पुस्तके बजावत असतात. कारण पुस्तके आपल्याला ज्ञान देतात. पुस्तके आपले चांगले मित्र असतात. पुस्तके वाचनाने ज्ञान सोबत मनोरंजन पण होते. आपल्या नित्य शैलीत आपण दररोज काही न काही वाचत असतो. अध्यायनातून लक्षात आले आहे की पुस्तके वाचनाने आनंद निर्माण होतो. फ्रांसईस बेकन या महान लेखकानी लिहिले आहे की वाचन व्यक्तीला पूर्ण करते.

पुस्तके वाचनाने आपण जगाबद्दल ज्ञान प्राप्त करू शकतो. वाचनाने नव नवीन गोष्टी शिकायला मिळतात. वाचनाचा महिमा महान लोकानी सांगितला आहे. एकदा लोकमान्य टिळकानी सांगितले की जर त्यांना वाचनासाठी पर्याप्त पुस्तके उपलब्ध झाली तर ते नरका मध्ये पण आपले जीवन काढून घेतील. पुस्तकाने ज्ञान मिळते व ज्ञानाने आत्मसम्मान वाढतो.

Similar questions