मुद्दे:- :- एक मुलगा
आजारी पडणे • आईला काळजी
जाणे पावसात भिजणे आईचे रागावणे पाठीमागे लपवलेले कार्ड देणे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा (हॅपी मदर्स डे) आईचे मन भरून येणे
डोळयांत पाणी येणे
मुलाला मिठीत घेणे. तात्पर्य -
-
मुलगा बाहेर
Answers
Answer:
एक मुलगा होता त्याचे नाव राम होते तो शाळेत खूप हुशार होता आणि तो गरीब होता कष्ट करून शाळेत जायचा .त्याची आई खूप आजारी असायची तिची खूप काळजी घ्यायचा
एके दिवशी तो शाळेत जात होता. त्यादिवशी मातृदिन होता.
पावसाळ्याचे दिवस होते .तो राम शाळेत जात होता तेव्हा खूप पाऊस येत होता. तू त्या दिवशी सुट्टी घेतो त्याच्या आईला फारच बरे वाटत नव्हते की मग तो घरीच राहतो .
थोड्यावेळाने तो घराबाहेर जातो आणि पावसात भिजतो ते पाहून त्याची आई त्याला रागवते .
मग तो आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तू हॅपी मदर्स डे म्हणतो. आई आईला खूप आनंद होतो आईचे मन भरून येते तिच्या डोळ्यात पाणी येते आनंदाश्रू येतात.
तू खूप कष्ट करून शाळेत जात असतो तो पास होतो त्याला चांगले टक्के पडतात
तात्पर्य : कष्टाचे फळ नेहमी चांगलेच मिळते
Answer:
Hope it helps ✌
And u get bigger and smarter