मुद्दे एक राजा त्याच्याकडील गुलामाचा अपराध गुलामास फाशीची शिक्षा गुलामाचे रानात पळून जाणे सिंहाच्या गुहेत आगमन सिंहाच्या पायात काटा वेदनेने व्याकुळ गुलामाने सिंहाच्या पायातील काटा काढणे जखम बरी गुलाम पुन्हा पकडला जाणे भुकेलेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात टाकणे सिंहाने गुलामाचे पाय चाटणे तात्पर्य,
Answers
Answer:
एक राजा त्याच्याकडील गुलामाचा अपराध गुलामास फाशीची शिक्षा गुलामाचे रानात पळून जाणे सिंहाच्या गुहेत आगमन सिंहाच्या पायात काटा वेदनेने व्याकुळ गुलामाने सिंहाच्या पायातील काटा काढणे जखम बरी गुलाम पुन्हा पकडला जाणे भुकेलेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात टाकणे सिंहाने गुलामाचे पाय चाटणे तात्पर्य
Explanation:

स्वातंत्र्याचे मोल
Vo)) LTE 1 4G
| रामगड नावाचे गाव होते. त्या गावातील राजाचे | शासन अतिशय कठोर होते. कोणीही छोटा-मोठा गुन्हा केला, तर त्याची पाठवणी थेट कैदखान्यात होत असे. लक्ष्मण नावाचा एक तरुण मात्र निर्दोष | असूनही कैदेत सापडला होता. कैदेत असताना त्याला रोजचे जेवण वेळेवर मिळत होते; मात्र | बाहेरचे जग आणि नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटला होता. एके दिवशी तेथील गावप्रमुखाने कैदखान्याला भेट दिली आणि कैदखान्याचे निरीक्षण केले. लक्ष्मणने ती संधी समजून त्या | गावप्रमुखाकडे सुटकेसाठी विनंती केली. लक्ष्मणचे आजवरचे वर्तन व प्रामाणिकपणा पाहून | गावप्रमुखाला त्याची दया आली. त्याने आपल्या | सैनिकांना लक्ष्मणची सुटका करण्याचे आदेश दिले व त्याला काही आर्थिक मदतही देऊ केली. कैदखान्यातून सुटका झालेला लक्ष्मण थेट पक्षी
बाजारात आला. गावच्या पक्षीबाजारात पिंजऱ्यात
Chapter 20.3: उपयोजित लेखन- कथालेखन
<
Q५.
Q आ. १.
Q आ. २. >
| पिंजऱ्यासहित विकत घेतले. पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. लक्ष्मणने