मुद्दे: एक व्यापारी-त्याची अंगठी चोरीला जाते-नोकरांवर संशय- व्यापारी न्यायाधीशाकडे जातो-न्यायाधीश युक्ती करतो- तिरलेल्या काठ्या-चोर सापडतो-शिक्षा.
Answers
Answered by
18
Explanation:
mark as brainliest please
Attachments:
Answered by
28
कथा लेखन
Explanation:
- चतुर न्यायधीश.
- संतोषलाल नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता. एक दिवशी त्याची सोन्याची अंगठी चोरी होते. त्याला असे वाटते की त्याच्याकडे काम करणाऱ्या एक नोकराने त्याची अंगठी चोरली असावी.
- परंतु, कोणताही नोकर चोरीचा आरोप स्वीकारत नाही. म्हणून, संतोषलाल न्यायधीशाकडे जातो आणि त्याला सगळे प्रकरण सांगतो.
- न्यायधीश चोराला पकडण्यासाठी एक युक्ति करतो. तो सगळ्या नोकरांना बोलवतो व त्यांना एक एक काठी देतो.
- तो नोकरांना म्हणतो की 'या काठ्या मंतरलेल्या आहेत. तुम्ही या काठ्या आज घरी घेऊन जा आणि उद्या मला परत द्या. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्री एक इंचाने मोठी होईल'.
- हे ऐकून चोरी करणारा नोकर घाबरतो. घरी गेल्यावर तो काठी एक इंचाने कापतो. त्याला असे वाटले की उद्यापर्यंत काठी एक इंच मोठी होईल आणि कोणाला कळणार नाही की आपण चोर आहोत.
- दुसऱ्या दिवशी न्यायधीश सगळ्या नोकरांकडून काठ्या गोळा करतो. तो पाहतो की एक काठी आकाराने छोटी झाली आहे. नोकराला कळते की त्याची चोरी पकडली गेली आहे. तो सगळ्यांसमोर चोरी केल्याचे कबूल करतो.
- तात्पर्य: चोरीसारखा गुन्हा कधीही करू नये, कारण एक ना एक दिवस चोरी पकडली जाते.
Similar questions