History, asked by yashmatkar2, 1 month ago

मुद्दे गुप्त राजघराणे वर्धन राजघराणे संस्थापक राज्यविस्तार कार्य मराठी​

Answers

Answered by tanya3534
46

Answer:

वर्धन राजघराणे किंवा पुष्यभुती राजघराणे हे प्राचीन भारतातील एक साम्राज्य होते. इसवी सनाच्या ६व्या आणि ७व्या शतकात सम्राट हर्षवर्धन याने या साम्राज्याचा विस्तार केला. उत्तर भारतातील आपले साम्राज्य त्याने उत्तरेस आणि वायव्येस विस्तारले. पूर्वेकडे कामरूप आणि दक्षिणेकडे नर्मदा नदीपर्यंतचा प्रदेश सम्राट हर्षवर्धनाच्या अधिपत्याखाली होता. सध्या उत्तर प्रदेशात असलेली कनौज नगरी ही त्याची राजधानी होती. त्याची राजवट इ.स. ६४७ पर्यंत होती.

Explanation:

Please mark me as brainlist

Answered by gangawaghmare347
23

Answer:

खालील तक्ता पुर्ण करा

गुप्त राजघराणे आणि राजवर्धन राजघराणे यांचे कार्य कोणते

Similar questions