India Languages, asked by rumanmac, 6 hours ago

६. 'मुठभर मांस चढणे' वाक्प्रचाराचा अचूक अर्थ निवडा
*
O खूप संताप येणे
O खूप आनंद होणे
O स्तुतीने हुरळून जाणे​

Answers

Answered by dattatraychavan0705
0

मूठभर मास चढणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे स्तुतीने हरलून जाणे.

Similar questions