मी दररोज शाळेत जातो. (वाक्य प्रकार ओळखा)
Answers
Answered by
9
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. म्हणून, (१) मी दररोज शाळेत जातो.
Hope that helps.
✌️Santa19 ✌️
Attachments:
Similar questions