मुददे: शाळेत जाणारा मुलगा- घरून शाळेत जाताना वाटेत खैठत राहणे- शाळेत उशिरा पोहचणे-आईच्या कामाचे कारण सांगणे-पक दिवस खेळता-बकता दगळ लागून डोक्यास दखायत हीणे- आईन मारल्याचे कारण गुरुलीना सांगणे. गुरुली चौकशीसाठी मुलाच्या घरी जाणे- खोटेपणा उघडकीस येण- दोधीकूडन शिक्षा- तात्पर्य
Answers
Answered by
0
Answer:
kya kya kya kya kya kya kya kya
Answered by
5
कथा लेखन.
Explanation:
- खोटेपणाची शिक्षा.
- एका गावात रितेश नावाचा मुलगा राहत असतो. त्याला खोटं बोलण्याची खूप वाईट सवय होती.
- तो रोज सकाळी शाळेत जायचा. परंतु, शाळेत जाताना वाटेत तो भटकत राहायचा, मुलांसोबत खेळत राहायचा, ज्यामुळे त्याला शाळेत पोहचायला उशीर व्हायचे.
- शाळेत पोहोचल्यावर जेव्हा त्याला गुरुजी उशीरा येण्याचे कारण विचारायचे तेव्हा तो आईच्या कामामुळे उशीर झाल्याचे कारण द्यायचा.
- एक दिवशी शाळेत जाताना वाटेत मुलांसोबत खेळत असताना रितेशच्या डोक्यावर दगड लागला व त्याला दुखापत झाली.
- शाळेत पोहोचल्यावर जेव्हा गुरुजींनी दुखापत कशी झाल्याचे कारण विचारले, तेव्हा तो म्हणाला की "मला आज आईने मारले".
- गुरुजींना रितेशवर संशय आला म्हणून चौकशी करण्यासाठी ते रितेशच्या घरी गेले. तेव्हा, त्यांना कळले की रितेश इतक्या दिवसांपासून खोटं बोलत होता.
- गुरुजींनी आईला रितेशच्या खोटेपणाबद्दल सांगितले. गुरुजी व आई दोघांनी रितेशच्या या वागणुकीचा फार राग आला आणि त्यांनी रितेशला शिक्षा दिली.
- तात्पर्य: माणसाने जीवनात नेहमी सत्य बोलावे.
Similar questions
CBSE BOARD X,
4 hours ago
Physics,
4 hours ago
Math,
7 hours ago
Math,
7 hours ago
English,
8 months ago