'माधुकरी मागणे' वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
१) मदत करणे २) विनंती करणे ३) भिक्षा मागणे ४) तिन्हीपैकी एकही नाही
Answers
Answered by
2
Answer:
भिक्षा मागणे
Explanation:
पुर्वी ब्राह्मण माधुकरी मागत होते..
Similar questions