India Languages, asked by kavyanjalinarsale, 5 months ago

माध्यम भाषया सरलार्थ लिखत
शक्र:_(आत्मगतम्) किं नु खल्वहं वदामि? यदि
दीर्घायुर्भवेति वदेयम् दीर्घायुर्भवेत्। यदि न वदेयम्
मूढ इति मां परिभवति|तस्माद् उभयं परिह्यत्य
किंनु खलु भाषे? भवतु, दृष्टम्। (प्रकाशम्) भो:
कर्ण, सूर्य इव, चन्द इव, हिमवान् इव, सागर इव
तिष्ठतु ते यश:।​

Answers

Answered by davidd
3

Answer:

khatarnak hei Sanskrit...yarrjskdbsavsl

Answered by mohitechinmay242
1

Explanation:

इंद्र - (स्वत:शीच) खरोखर मी काय बरे बोलू? जर 'दीर्घायु हो म्हटले तर हा दीर्घायु होईल. न बोलावे तर मला मूर्ख समजेल, म्हणून हे दोन्ही (पर्याय) टाळून काय बरे बोलू? ठीक आहे. सुचले (उघडपणे) हे कर्णा, सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमालयाप्रमाणे, सागराप्रमाणे तुझी कीर्ती कायम राहो .

कर्ण - महाराज, दीर्घायु हो असे म्हणाला नाहीत?किंबहुना जे तुम्ही बोललात तेच छान आहे. कारण देह गेल्यावर (माणसाचे) गुण(च) कायम टिकतात.महाराज, आपण काय इच्छिता? मी काय देऊ?

Similar questions