India Languages, asked by shreyadesai12, 3 months ago

६. माध्यमभाषया उत्तरं लिखत।
अ) मानवताधर्मः अभ्युदयकृत् कथं वर्तते?
आ) कदा मानवता भवेत् ?
इ) सर्वे धर्माः मानवताधर्म समाश्रिताः इति सोदाहरणं स्पष्टीकुरुत।​

Attachments:

Answers

Answered by shahadathussain889
1

Answer:

‘धर्म’ हा पुष्कळ अर्थ असलेली बहुआयामी व सर्वसमावेशक अशी संकल्पना आहे. ‘य: धारयति सः धर्मः’ ही व्याख्या सर्वश्रुत आहे याचा अर्थ, जो धारण करतो तो धर्म. प्रत्येक प्रकारच्या योग्य आचरणाचा अंतर्भाव ‘धर्म’ या संकल्पनेत होतो. म्हणूनच ‘स्वकर्तव्यस्य पालनं नाम धर्मः’, असे योग्यरित्या म्हटले आहे.

समाजातील लोकांनी आचरलेल्या धर्मामुळे मानवी समाज टिकून राहतो. उदा.- पालकांनी मुलांचे रक्षण करणे (पितृधर्म, मातृधर्म), मुलांनी पालकांच्या आज्ञेचे पालन करणे (कन्याधर्म, पुत्रधर्म), राजाने प्रजेचे रक्षण करणे, (राजधर्म).

याखेरीज, पतिधर्म, पत्नीधर्म इ. महाभारतानुसार, ज्याने सुनिश्चितपणे मानवाचे कल्याण होते, तो धर्म. म्हणून सर्वांनी मानवताधर्माचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून, मनुष्यजातीची उन्नती व कल्याण होईल.

मानवता सर्वधर्माणां मूलम्। मानवता हे सर्व धर्माचे मूळ आहे. हा मानवताधर्म अतिशय समर्पक पद्धतीने ‘मानवताधर्म’ पाठात विशद केला आहे. या काव्याचे रचनाकार डॉ. देवीप्रसाद खरवण्डीकर हे संस्कृतच्या

Similar questions