मी वैज्ञानिक झालो तर मराठी निबंध
Answers
Answered by
23
Answer:
मी वैज्ञानिक झालो तर शोध लावेन
Answered by
79
आपले शिक्षण, राहणीमान, आपण कसे वागतो, चार लोकांमध्ये कसे बोलतो ह्यावर आपण कसे आहोत हे समजते उदा बुद्धिमान व्यक्ती किंवा बडेजाव करणारा व्यक्ती. आपले शिक्षण आपल्यावर मोठा छाप पाडते आणि आपण पुढे काय काम करतो हे आपले भविष्य ठरवते.
मला कोणी विचारले की तुला मोठे होऊन काय बनायला आवडेल ?
तर मी लगेच उत्तर द्यायचो की मला वैज्ञानिक बनायला खूप आवडेल आणि मी जर वैज्ञानिक झालो तर सर्वात आधी आपल्या पृथ्वीवर होणाऱ्या प्रदूषणाचे मार्ग कमी करण्याचा प्रयत्न करीन. मी असे प्रॉडक्ट्स निर्माण करीन ज्यांचा उपयोग करणे एकदम सोप्पे असेल व ते इंधनाचा वापर करणार नाहीत. मला चंद्रावर तसेच वेगवेगळ्या प्लॅनेट वर माझे रोबोट सोडायला आवडतील जे आपल्याला बाहेरच्या जागेची माहिती अचूक प्रमाणे देऊ शकतील.
Similar questions