Art, asked by deshmukhaniket190, 5 months ago

मा वि स खांडेकर वाले वाक्य तिलक शर्त लिया​

Answers

Answered by samarthtopale
0

Explanation:

मराठीत वि. स. खांडेकर व अनंत काणेकर यांनी रूपककथा हा प्रकार विशेषत्वाने हाताळला. खांडेकरांचे कलिका (१९४३), सुवर्ण कण (१९४४; खलिल जिब्रानच्या रूपककथांचा अनुवाद), वनदेवता (१९६०) व काणेकरांचा रूपेरी वाळू (१९४७) हे रूपक कथांचे संग्रह प्रसिद्ध आहेत.

Similar questions