History, asked by sumitkhalekar, 1 year ago

मी या देशाचा जागरूक नागरिक म्हणून निबंध लिहा.....

Answers

Answered by Answers9999999
14

Answer:

मी या देशाचा नागरिक या नात्याने माझा देश स्वच्छ सुंदर हरित रहावा यासाठी प्रयत्नशील राहणार आहे| मला हे संपूर्ण विश्व भारतीय म्हणून ओळखत असल्याने मला माझ्या समाजातील धर्माचा जातीचा फारसा अभिमान नाही| मला माझ्या देशात लोक एकसंघ राहतील यासाठीच जबाबदारीने वागायचे आहे| मला माझ्या देशाचे उत्प्नन वाढावे यासाठी नियमित आयकर देणे माझे कर्तव्य समजतो| मला माझ्या देशातील प्रथम शेतकरी हा विकसित झाला पाहिजे असे वाटते| माझ्या देशातील वाढत्या लोकसंखेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मी कुटुंब नियोजन वर भर देणार आहे| माझ्या देशातील महिलांचे प्रमाण असमतोल झाल्यामुळे मूली वाचवा कुटुंब जगवा हाच माझा नारा असेल| माझ्या देशात असंख्य कुपोषित लहान मुले आहेत त्यांच्या या भुकेच्या प्रश्नावर उत्तर शोधायची जबाबदारी माझी असेल |

Similar questions