*मायबोली मराठी चा शब्द संग्रह वाढवू या*....
खालील उत्तर *तीन अक्षरी* असून शब्दांची सुरुवात *' सं '* या अक्षराने आहे . बाराखडी नाही .
उदा .
प्रश्र्न परस्परातील बोलणे
उत्तर = संवाद
१ मनावरील ताबा
२ क्रोध
३ परिस्थितीशी लढा
४ जाणे येणे , ऊठ बस
५ एकत्र येणे , जोडले जाणे
६ मागील दुवा , उल्लेख
७ इशारा
८ सूर , ताल , लय
९ रुजलेले विचार
१० जमवलेल्या वस्तू
११ दोन प्रकारांचे मिश्रण
१२ एक भाषा
१३ भेटी गाठी
१४ सगळे
१५ साठा
१६ भ्रमण
१७ प्रपंच
१८ मिसळलेले
१९ तंतुवाद्य
२० लोककलेतील वाद्य
२१ परिपूर्ण
२२ अपत्य
२३ हा केसांचा असतो
२४ शंका
२५ सहवास
२६ पेटी
२७ लज्जा , आकसणे
२८ अरुंद , चिंचोळा
२९ धन
३० पार्लमेंट
३१ लागण
३२ मनाशी ठरविलेले
३३ थोडक्यात
३४ लागेबांधे
३५ शक्यता
३६ जोडलेले
३७ मोघम
३८ साठलेले कर्म
३९ बंदूक
४० मान्यता
४१ समाधान
४२ एकत्र येणे
४३ किंतु , शंका
४४ आपत्ती
४५ एक सण
४६ इशारा
४७ वतनदार खानदान
४८ क्रोधित
यासाठी तुम्ही परिवारातील सगळ्याची मदत घेऊ शकता. सगळ्यांनी प्रयत्न करा.
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:
WHAT
Similar questions