maaze avadate shikshak nibandh lekhan
Answers
Answered by
1
माझ्या शाळेत अनेक शिक्षक आहेत. सगळे शिक्षक खूप चांगल्या प्रकारे शिकवतात आणि मला शाळेतील प्रत्येक शिक्षकांविषयी आदर आहे. पण त्या सर्व शिक्षकांपैकी (नाव)____ यांना माझा आदर्श आणि प्रेरणा मानतो.
(नाव)___सर हे सर्वांचेच लाडके आहेत आणि मला पण ते खूप आवडतात. त्यांची शिकवण्याची पद्धत इतर शिक्षकांपेक्षा वेगळी आहे. ते आम्हाला (विषय)___आणि ____हा विषय शिकवतात. काळे सर सातवी ते दहावीच्या मुलांना शिकवतात
Similar questions