Hindi, asked by samreenkhan1720, 5 months ago

madhil upthit gadya utarayache 1/3 Saransh lekhan
in marathi​

Answers

Answered by ankajvaish2016
7

Answer:

इयत्ता दहावीसाठी मराठी हा विषय १०० गुणांसाठी आहे. त्यापैकी तोंडी परीक्षा २० गुणांसाठी, ती शालेय पातळीवर घेतली जाते आणि ८० गुणांसाठी एसएससी बोर्डाची लेखी परीक्षा असते. लेखी परीक्षेत आपण जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी काय केले पाहिजे, याविषयी...

प्रथम आपण पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचले पाहिजे. पाठ्यपुस्तकातील गद्य, पद्य पाठ, स्थूलवाचन, व्याकरण, निबंधलेखन, पत्रलेखन, अभिप्रायलेखन, गद्य आकलन, बोलीभाषा असे अभ्यासक्रमातील सर्व घटक त्यात आले आहेत, ते आपण बारकाईने वाचले पाहिजे. पाठ्यपुस्तक वाचताना लेखक परिचयापासून ते वाचावे. आपल्या उत्तरामध्ये लेखकाची लेखन वैशिष्ट्ये व पाठाचा उद्देश/ हेतू दिलेला असतो, तो प्रस्तावनेमध्ये आला पाहिजे. प्रत्येक पाठ झाल्यानंतर त्यावरील स्वाध्याय आपण आपल्या भाषेत वेळच्या वेळी सोडवला पाहिजे. प्रत्येक पाठावर आधारित लेखन स्वाध्यायात दिलेले आहे. त्या विषयांवरील लेखन तुम्ही नियमित केले, तर तुमची निबंधाची उत्तम तयारी होईल. पाठावर आधारित असेच निबंध परीक्षेसाठी येतात. पत्रलेखनाचे नमुने पाठात दिलेले आहेत. त्याची रचना कशी आहे, भाषा कशी वापरली, हे मुद्दे लक्षात घेऊन पत्रलेखनाचा सराव करावा. उपयोजित लेखनाबद्दल उत्तम मार्गदर्शन पाठ्यपुस्तकात केलेले आहे. त्याचा योग्य डोळसपणे वापर केला, तर नक्कीच चांगले गुण मिळतील

Answered by lalitapawar644
0

Answer:

tantranyan janm jhala tya kaltli tantra dnyanachi Don udaharane saraunch lekhan Marathi

Similar questions