Hindi, asked by gokhalemihir, 27 days ago

मग्न होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by Yashkurhade
23

मग्न होणे = गुंग होणे

वाक्य :- माझा भाऊ अभ्यास करतांना मग्न झाला

Answered by vanitababar236
0

Answer:

गुगं होणे

––– माझी बहिण चित्र काढताणा मग्न झालि

Similar questions