History, asked by sanjanashende81998, 1 month ago

मगध या प्राचीन राज्याची राजधानी कोणती होती. *​

Answers

Answered by itztaesprincessliza
0

Answer:

असे एकापाठोपाठ पराक्रमी आणि कलाभिज्ञ राजे झाले. त्यांनी मगधचे राज्य वाढविले आणि पाटलिपुत्र ही त्यांची राजधानी प्रसिद्धीस आली. गुप्त राजे वैदिक धर्माचे–भागवत पंथाचे–अनुयायी होते; तरी त्यांचा बौद्ध व जैन धर्मांना विरोध नव्हता. त्यांच्या अनेक मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी बौद्ध संघास देणग्या दिल्याचे उल्लेख मिळतात.

Similar questions