Hindi, asked by bhagyshrishende, 4 months ago

मगधचा पहिला राजा कोण होता ?​

Answers

Answered by sharmamitali080509
3

मगध साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश व नेपाळच्या काही भागापर्यंत होत्या. सम्राट बिंबिसार या साम्राज्याचा संस्थापक होता.

हर्यक वंश (इ.स.पू. ५४५ ते इ.स.पू. ४१२) या वंशाचा सर्वात प्रराक्रमी राजा बिंबिसार होता. बिंबिसारचे उपनाव श्रेनिक होते. या राजाने गिरिव्रजला आपली राजधानी बनवले. हर्यक वंश हे नागवंश कुळाची एक उपशाखा होती. याने कोसल व वैशाली या राजघराण्यासोबत/राजपरिवारासोबत वैवाहिक संबध कायम ठेवले. त्याची पहिली पत्नी कोशल देवी कोसलचा राजा प्रसेनजीतची बहिण होती. ज्यामुळे त्याला काशी नगराचे राजस्व मिळाले. त्याची दुसरी पत्नी चेल्लना ही चेटकची बहीण होती. त्या नंतर त्याने मद्र देशाची राजकुमारी क्षेमा सोबत विवाह केल्यांमुळे त्याला मद्र देशाचे सहयोग व समर्थन मिळाले. माहबग जातक मध्ये बिंबिसाराच्या ५०० पत्नींचा उल्लेख आढळतो.

Explanation:

I hope you get some help this ANS.

Answered by Itzkrushika156
5

Explanation:

मगधचा पहिला राजा भरत होता

Similar questions