History, asked by jadhavswati981, 1 month ago

१८२९ मघ्ये सतीप्रथा बंदीच्या कायदा कोणी केला ?​

Answers

Answered by singhsujal059
44

Answer:

कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला 1812 पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने र्लॉड बेटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सती बंदीचा कायदा मंजूर केला. 1830 मध्ये मुंबई, मद्रास प्रांताला लागू केला सती जाणेबाबत सक्ती करणे. सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या.

Explanation:

mark me as brainlist

Similar questions