Magni patra for sports equippment for school in marathi
Answers
Answered by
4
दिनांक : 25 मार्च 2020
प्रति,
श्री. सुशांत देसाई,
राही स्पोर्ट्स,
वर्धा - ४४२ ००१
विषय : खेळाच्या साहित्याची मागणी करणे बाबत.
महोदय,
मी आमच्या शाळेच्या क्रीडा प्रशिक्षक या नात्याने आपणांस क्रिकेट या खेळासाठी लागणारे काही साहित्याची मागणी करत आहे.
खाली दिलेल्या यादीत असणारे साहित्य आपण पुरवाल अशी अपेक्षा करतो.
१) स्टंप - 6
२) बॉल - 2
३) bat - 4
हे साहित्य आपण खालील पत्यावर पाठवावे अशी विनंती करतो.
आपला कृपाभिलाशी,
शुभम भावे,
अबचल नगर,
वर्धा - ४४२ ००६
Answered by
0
Explanation:
The format of your letter is wrong
Similar questions