India Languages, asked by anujsinghtomar7987, 1 year ago

Magni patra in Marathi gym sahtya

Answers

Answered by janhavi5350
16

Here is your answer :-

If is this correct then please mark as brainliest...

Attachments:
Answered by Hansika4871
9

जनार्दन पाटील,

राधिका विद्यालय,

सोडवला रोड,

कांदिवली पश्चिम.

प्रति,

अध्यक्ष,

गोल्ड व्यायामशाळा,

दादर पूर्व.

विषय: व्यायामाचे साहित्य मागणी पत्र.

माननीय महोदय,

मी जनार्दन पाटील, राधिका विद्यालय मध्ये शिकणारा एक विद्यार्थी आहे. मी आठवी मध्ये शिकतो आणि आता आमच्या अभ्यासक्रमामध्ये व्यायाम हा विषय नवीन आहे. तर तुम्ही काही व्यायामाचे साहित्य आम्हाला दिले तर तुमचे खूप उपकार होतील.

मी तुम्हाला विनंती करत आहे की ह्या वर्षी जर तुम्ही आम्हाला व्यायामाचे साहित्य दिले तर खूप मदत होईल तुमची.

यादी खालील प्रमाणे आहे:

१) दांब्बेल: ५० नग

२) दोरी : ६० नग

३) बेंच: ५ नग

४) केबल मशीन

मी तुमच्या पत्राची वात बघीन.

धन्यवाद.

आपला नम्र,

जनार्दन.

Similar questions