Hindi, asked by lallanvarma2, 10 months ago

Magni Patra Pustak Magni Patra​

Attachments:

Answers

Answered by shantilalsonawane4
50

Answer:

दिनांक :३.११.२०१९

प्रति ,

मा. व्यवस्थापक ,

अक्षरमैत्र वाचनालय

अक्षरमैत्र वाचनालय सभागृह , जुनेशहर , अकोला .

विषय :- पुस्तकांची मागणी करण्याबाबत .

महोदय ,

आजच्या वर्तमानपत्रातून आलेले आपल्या पुस्तकालयाचे हॅन्डबिल मी नुकतेच वाचले. मला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी पुढे आहे. कृपया मला ५% सवलत द्यावि आणि पुस्तके घरपोच देण्याची व्यवस्था करावी .

मी सदर पुस्तकांची नावे माझ्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातुन घेतली आहेत .

त्यामुळे त्यांच्या किमती मला ठाऊक नाहीत. तरी सवलत वजा करुन येणारी देय रक्कम किती येते , ते कृपया माझ्या या ई-मेलला उत्तर देऊन कळवावे.

माझ्या पुस्थकांची यादी :

१. गुजगोष्टी —ना. सी. फडके (व्हीनस प्रकाशन)

२. शब्दांची पहाट — नीलिमा गुंडी (ग्रंथाली)

कळावे ,

आपला /आपली नम्र ,

सुजय / सुजया

जवाहर नगर , जालना-४३१ २०३.

[email protected]

Similar questions