magnolia champa ke bare mein 2 3 line in marathi
Answers
Answered by
0
Answer:
magnolia champa (सोनचाफ्याची )
सोनचाफ्याची पाने हिरवी आणि आकाराने मोठी असतात. या पानांपासूनदेखील तेल काढले जाते.
या फुलांना खूप सुंदर सुगंध येतो. फुले सुकली तरी हा सुगंध बरेच दिवस टिकून राहतो. हार, वेण्यांमध्ये तसेच आरास करण्यासाठी ही फुले वापरली जातात. या फुलांपासून सुगंधी तेल तयार केले जाते. अत्तर, अगरबत्ती, साबण यांमध्ये ते वापरले जाते. शिवाय या तेलाचा पुष्पौषधीमध्येदेखील वापर केला जातो.
Explanation:
Answered by
0
Answer:
हे चढत्या फांद्यांपासून बनविलेले दंडगोलाकार मुकुट आणि घनदाट शंकूच्या नजीक असलेला एक सदाबहार वृक्ष आहे. झाडाला भरपूर प्रमाणात उपयोग आहेत, स्थानिक पातळीवर अन्न, औषधे आणि वस्तूंचा स्रोत म्हणून काढणी केली जाते. ते आवश्यक तेले आणि इमारती लाकूड यासाठी विशेषतः मौल्यवान आहे आणि कधीकधी यासाठी लागवड केली जाते
Explanation:
Similar questions
Science,
5 months ago
English,
5 months ago
Biology,
5 months ago
India Languages,
11 months ago
Environmental Sciences,
1 year ago
Computer Science,
1 year ago