Geography, asked by bmjoshi1981, 7 months ago

महाबळेश्वरचे हवामान थंड असते
भौगोलिक कारणे द्या.​

Answers

Answered by mrunmaimestry
14

कारण तेथील उंची ही समुद्रसपाटीपासून जास्त आहे ही उंची 1500- 2000 एवढी आहे

Answered by cm30
3

Answer:. महाबळेश्वरचे हवामान थंड. असते

कारण महाबळेश्वर. हे. फार. उंचावर आहे त्यामुळे

हवाचा. वेग खूप. असते. व गार हवामान असते

म्हणुन

Similar questions