Geography, asked by sarikanand4031, 6 hours ago

(१) महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे​

Answers

Answered by chandarai995884670
18

Answer:

(१) महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे? उत्तर : (१) समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे, तसतसे हवेचे तापमान कमी होते. (२) महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत उंच ठिकाणी आहे. त्यामुळे ठेश्वरचे हवामान थंड आहे.

Explanation:

please mark as brainliest

Answered by maajkhan09
0

Answer:

जडतझचेगेगएघऐचऐऐईउओ़चघऐघएघऐगएगएघऐघऐ

Similar questions