(२) महाजनपदे म्हणजे काय?
Answers
Answered by
0
Answer:
Can you please type in english
Answered by
0
Answer:
महाजनपद म्हणजे काय?
वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात म्हणजेच इ.स.पूर्व १००० ते ५०० च्या दरम्यान भारतातकाही राज्ये अस्तित्वात होती, त्यांना 'महाजनपदे' असे म्हणत. त्यात मुख्य अशी 'सोळा महाजनपदे' अस्तित्त्वात होती.
महाजनपदे:--
१)अंग २)अवंती ३)अश्मक ४)कांबोज ५)काशी ६)कुरु ७)कोसल :८)चेदी९) पांचाल १०)मगध ११)मत्स्य १२)मल्ल १३)वत्स १४)वृज्ज १५)शूरसेन १६)गांधार
Similar questions