History, asked by sanjivanisawalkar, 11 hours ago

महानुभाव पथ्याची स्थपना कोणी केली answer

Answers

Answered by Meeshka
0

Answer:

महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर समाजसुधार आणि तत्त्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची आज जयंती. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वरांच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते.

Similar questions