Hindi, asked by prabhakar222ps, 9 months ago

'महिना' या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?​

Answers

Answered by kumarmane8643
12

Answer:

मास.

Explanation:

i think that this is answer.

Answered by rajraaz85
0

मास

महिना या शब्दाला मास हा शब्द समानार्थी शब्द आहे.

महिना म्हणजे 30 किंवा 31 दिवसांचा कालावधी. वर्षभरात एकूण बारा महिने असतात. मात्र फेब्रुवारी महिना हा कधी 28 दिवसाचा तर चार वर्षातून 29 दिवसाचा येतो.

समानार्थी शब्द म्हणजे काय?

भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. तर एका अर्थाचे भाषेत अनेक शब्द असू शकतात. ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ हा एक समान असतो किंवा एकच असतो त्यावेळेस ते दोन शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत असे म्हणता येईल.

समानार्थी शब्दांना आपण एकमेकांच्या ऐवजी वापरू शकतो कारण त्यांचा अर्थ एकच असतो. समानार्थी शब्दांना पूरक शब्द असे देखील म्हणतात.

कधीकधी एका शब्दाला अनेक असे समानार्थी शब्द असतात. समानार्थी शब्दांमुळे भाषेची व्याप्ती वाढते. म्हणजे एखादा शब्दाचा वापर पुन्हा पुन्हा टाळण्यासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द आपण वापरला तर भाषेची समृद्धी देखील दिसते.

काही समानार्थी शब्द खालील प्रमाणे-

दिवस -दिन

नभ -आकाश

फुल -सुमन

खग- पक्षी

कमळ -पंकज

जमीन -भू

समानार्थी शब्दांबद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा-

https://brainly.in/question/35136209

https://brainly.in/question/27462749

#SPJ3

Similar questions