Hindi, asked by pallavinaghate, 7 months ago

महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे​

Answers

Answered by priyadevtare7
73

महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे : - मासिक.

Answered by rajraaz85
0

मासिक

दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण खालील प्रकारे लिहू शकतो-

महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - मासिक

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय?

अनेक शब्दांनी मिळून शब्द समूह बनतो अशा शब्दसमुहामधून जो अर्थ प्राप्त होतो आणि त्याच शब्दाच्या अर्थासाठी एक शब्द वापरला जातो त्याला शब्दसमूह असे म्हणतात.

शब्दांचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरला जातो. शब्दसमूहाबद्दल एक शब्दामुळे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त संदेश दिला जातो व यातून भाषेचे सौंदर्य देखील स्पष्ट होते.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द यांची उदाहरणे खालील प्रमाणे - ‌

  • मत देणारा म्हणजे मतदार.
  • भाषण ऐकणारा म्हणजे श्रोता.
  • जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार,
  • ज्याला आई-वडील नाही तो - अनाथ,
  • दुसऱ्यांवर अवलंबून असलेला - परावलंबी,
  • पाहण्यासाठी जमलेले लोक - प्रेक्षक,
  • जंगलात लागलेली आग - वनवा,
  • माकडाचा खेळ करणारा - मदारी,
  • बांगड्या विकण्याचा धंदा करणारा - कासार,
  • समाजाची निरपेक्ष सेवा करणारा - समाजसेवक,
  • पुष्कळ वेळा गोष्टी विसरणारा - विसरभोळा.
  • जो अत्यंत कमी बोलतो असा - मितभाषी

शब्दसमूहाबद्दल एक शब्द -अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://brainly.in/question/38419771

https://brainly.in/question/26778000

#SPJ3

Similar questions