Geography, asked by HARSHKUMARSINGH5857, 1 month ago

महानगरपालिकाचा कारभार कसा चालतो

Answers

Answered by pandhurangjadhav92
0

Answer:

महानगरपलिकेचा कारभार समितीमार्फत चालवला जातो. शिक्षण समिती , आरोग्य समिती , परिवहन समिती या त्यांपैकी काही महत्त्वांच्या समित्या आहेत

Similar questions