Social Sciences, asked by vaishu29072003, 3 months ago

१) महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा​

Answers

Answered by kalpanasalunke121
43

Answer:

I hope it helps you.

Mark me brinilest...

Explanation:

follow me..

Attachments:
Answered by rajraaz85
0

Answer:

शहरातील लोकांना विविध सेवा पुरवणार्‍या स्थानिक शासन संस्थेचे ला महानगरपालिका असे म्हटले जाते.

महानगरपालिकेच्या समित्यांची नावे -

  • शिक्षण समिती,
  • आरोग्य समिती,
  • परिवहन समिती,
  • पाणीपुरवठा समिती,
  • स्थायी समिती

महानगरपालिकेचा कारभार समित्यांच्या द्वारे चालवला जातो. महाराष्ट्रात मुंबई येथे सर्वात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली. महानगरपालिकेच्या दर पाच वर्षांनी निवडणुका होत असतात.

महानगरपालिकेच्या सभांमध्ये शहरातील प्रश्नांवर व समस्यांवर चर्चा होते. शहराचा विकास होईल या हेतूने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. महानगरपालिका नेहमी लोकांच्या हिताचा विचार करते.

Similar questions