महानगरपालिका उद्यान अधिकारी
महानगरपालिका, मुंबई 400086
विभागातील रहिवाशी या नात्यानेविभागात उद्यानाची
निर्मिती करण्यासाठी
विनंती करणारे पत्र
लिहा.
Answers
पत्र लेखन - (औपचारिक)
__________________
3, गॅलक्सी अपार्टमेंट,
बी जे रोड, बांद्रा पश्चिम
मुंबई - 400050.
दिनांक - 6 एप्रिल, 2021
प्रति,
महानगरपालिका उद्यान अधिकारी,
महानगरपालिका,
मुंबई - 400086.
विषय : विभागांमध्ये उद्यान निर्मिती करण्यासंदर्भात विनंतीपत्र
माननीय महोदय,
मी श्री सलमान खान (विभागाचे नाव, प्रभाग क्रमांक) येथे बऱ्याच वर्षापासून राहतो. या भागाचा रहिवासी म्हणून मी आपणास विनंती करतो की आमच्या प्रभागांमध्ये एक उद्यानाची निर्मिती करण्यात यावी.
महोदय, लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ वृद्ध नागरिकांना विरंगुळा करण्यासाठी एकमेव उद्यान आहे पण ते दूर अंतरावर असल्यामुळे तिथे जाणे सर्वांना सोयीस्कर नाही. लहान मुलांना खेळ खेळता यावेत जेणेकरून बाहेरचे खेळ खेळण्यास ते प्रोत्साहित होतील तसेच आजकालच्या धकाधकीच्या युगात ज्येष्ठ नागरिकांना तिथे आपला वेळ घालवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होईल.
अपेक्षा करतो की, या पत्राची आपण वैयक्तिक रित्या दखल घेऊन यावर तातडीने काही निर्णय घ्याल.
धन्यवाद!
आपला,
श्री सलमान खान
__________________
Answer:
आवश्यक पत्र :-
ए - 125
महावीर कॉलनी
मुंबई
तारीख - 7/4/2021
महानगरपालिका उद्यान अधिकारी
महानगरपालिका,
मुंबई 400086
विषय: - काही उद्यान तयार करणे
आदरणीय सर,
मी महावीर कॉलनीचा रवी आहे. आमच्या गंतव्यस्थानावर पार्क तयार करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे.
मला असे म्हणायचे आहे की आमच्या विभागात मुलांसाठी एक पार्क असणे आवश्यक आहे. जर आम्ही आमच्या विभागात पार्क बनवू शकलो तर लोक आमच्या विभागात आकर्षित होतील.आणि उद्यानांमुळे आमची विक्री वाढू शकते.
जर तुम्ही उद्यान तयार केले तर मी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
आपल्या खरोखर
रवी