महाराजांच्या लष्करी विभागात पायदळ व घोडदळ असे विभाग होते या दोन विभागा विषयी तुम्हाला माहित असलेल्या बाबी लिहा.
Answers
Answered by
2
Answer:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे.
Similar questions