महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते (अलंकार ओळखा).
Answers
Answered by
10
उपमा – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.
उपमा अलंकाराचे ४ भेद असतात :-
१ उपमेय
2 उपमान
३ साधारण कर्म
४ सादृश्य वाचक शब्द
हे वाक्य उपमा अलंकारातला उपमेय ह्याचा आहे ....
Answered by
0
चेतन गधरश्रश्रग ददथखरखरखझझख
लखदगदगददग
खदखदादाधधा
खदखदखदखददा
इलदिधिधधि
डश्रतेगधखय़ंंलखल़ंश्रिं
खृख़़इ
आओ
आधा
इ्वधग
आलला़
Similar questions