History, asked by shalinanushka4672, 1 year ago

महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार _______ यांना मानतात. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) संत ज्ञानेश्वर
(ब) संत तुकाराम
(क) संत नामदेव
(ड) संत एकनाथ

Answers

Answered by krishnajadhav
13
क) ।।।।।।।।।।,।।।।, दैव
Answered by ksk6100
19

महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार _______ यांना मानतात. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)  

(अ) संत ज्ञानेश्वर  

(ब) संत तुकाराम  

(क) संत नामदेव  

(ड) संत एकनाथ

 

उत्तर:-   महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात कीर्तनातून समाजप्रबोधन आणि देशप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न कीर्तनातून केला गेला, या कीर्तनांनाच 'राष्ट्रीय कीर्तन' असे म्हटले जाते. हि कीर्तने नारदीय कीर्तनाप्रमाणेच सादर केली जात असत. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात.

Similar questions