Political Science, asked by dilippund831, 3 months ago

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत​

Answers

Answered by akshatanand081
6

Answer:

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत

Answered by anjaliom1122
0

Answer:

महाराष्ट्र राज्या चे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व वैद्यकिय शिक्षण मंत्री विनोद तावडे आहेत

Explanation:

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असून या सरकारमधील जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते श्री. जयंत राजाराम पाटील हे आहेत. श्री जयंत राजाराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशांध्येक्ष सुद्धा आहेत.महाराष्ट्र राज्या चे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व वैद्यकिय शिक्षण मंत्री विनोद तावडे आहेत

Similar questions