Geography, asked by pratikrahate98818, 2 months ago

महाराष्ट्राचा पठारी भाग कोणत्या प्रक्रियेतून घडला आहे? एक वाक्यात लिहा​

Answers

Answered by vrunda1410
3

Answer:

महाराष्ट्र पाठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.

Similar questions