महाराष्ट्राची संस्कृतीक उपराजधनी कोणती
Answers
Answered by
1
Answer:
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष आ.ह. साळुंखे तर उपाध्यक्ष दत्ता भगत आहेत. राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे सचिव अजय अंबेकर समितीचे सदस्य सचिव आहेत. याशिवाय, उपाध्यक्ष दत्ता भगत, उल्हास पवार, डॉ. सिसिलिया काव्र्हालो, वि. वि. करमरकर, डॉ. अरुण टिकेकर, अशोक नायगावकर, गिरीश गांधी, शफाअत खान सदस्यांचा समितीवर समावेश होता.
या समितीने जानेवारी २०१० मध्ये, तिला यासाठी दिलेली मुदत पूर्ण होण्याआधीच, सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार करून राज्य शासनाला सादर केला. त्यानंतर तो खुला करण्यात आला आहे. त्याची पीडीएफ स्वरूपातली प्रत महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर चर्चेकरिता उपलब्ध करण्यात आली . सांस्कृतिक जीवनाशी निगडित शक्यतो सर्व बाबींचा समावेश या मसुद्यात करण्यात आला असल्याची माहिती मसुद्यात सुरवातीलाच देण्यात आली आहे. मसुद्यानुसार या धोरणाची १४ पायाभूत तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत.
Similar questions